रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट, या जिल्ह्यांना अतीमुसळधार
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट, या जिल्ह्यांना अतीमुसळधार डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, 25-27 सप्टेंबर महाराष्ट्रातील विविध भागांत हवेच्या दाबात बदल होऊन पावसाचे वितरण काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी अधिक प्रमाणात राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राचे उत्तर … Read more



