लाडक्या बहीनींचे पैसे वसूल करून शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश…
लाडक्या बहीनींचे पैसे वसूल करून शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश… Ladki Bahin Yojana Beneficiary: ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही घेतला जात असल्याची बाब समोर आली होती. या कर्मचाऱ्यांची संख्या आता ८ हजारांवर गेली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे आदेश वित्तविभागाने संबंधित विभागांना दिले आहेत. वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे १५ कोटींच्या घरात असून, … Read more



