गुडन्युज ; पाऊस घेनार एवढे दिवस विश्रांती.. पंजाब डख
गुडन्युज ; पाऊस घेनार एवढे दिवस विश्रांती.. पंजाब डख पंजाब डख यांनी शेतकरी बांधवांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या राज्यात अनेक भागातील जोरदार पावसाचा जोर ओसरनार आहे, आज २९ सप्टेंबर पासून सूर्यदर्शन होण्याची आणि पाऊस उघडण्याची शक्यता आहे असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. आज २९ सप्टेंबर रोजी उत्तर … Read more



