लाडकी बहीण kyc ; आधारला मोबाईल नंबर लिंक नाही, काय करावे पहा
लाडकी बहीण kyc ; आधारला मोबाईल नंबर लिंक नाही, काय करावे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जदार महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, अर्जदाराच्या स्थितीनुसार आणखी एका व्यक्तीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. ज्या महिला अविवाहित होत्या, त्यांच्या वडिलांच्या आधार … Read more



