राज्यावर दुहेरी हवामान प्रणालींचा प्रभाव; पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज, मानिकराव खुळेंचा इशारा

Read More
सोयाबीन हमीभाव खरेदीची नोंदणी ३० ऑक्टोबरपासून सुरू; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना संयम ठेवण्याचे आवाहन

बंगालच्या उपसागरात ‘मोथा’ चक्रिवादळाची शक्यता, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

कांदा दरात मोठी तफावत; पांढऱ्या कांद्याला ३५०० रुपये, तर लाल कांद्याला १०० रुपयांचा भाव

ऑक्टोबर मध्ये पाऊस पडणार का पंजाब डख यांचा महत्वाचा अंदाज

पंजाब डख यांनी ऑक्टोबर महिन्यातील पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या अंदाजानुसार, 4, 5, 6, आणि 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पाऊस येणार आहे. शेतकऱ्यांनी या चार दिवसांचा अंदाज लक्षात घेणे आवश्यक आहे. 28 तारखेपासून पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, 29/सप्टेंबर पासून पावसाचा जोर कमी होईल आणि सूर्यदर्शन होईल.

Leave a Comment